सातारा जिल्हयाला आणखी एक मोठा झटका


52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह  : जिल्ह्याची कोरोना बाधीत एकूण संख्या 394

स्थैर्य, सातारा, दि. २७ : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली

तालुकानिहाय कोरोना बाधित

माण तालुका- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2, सातारा तालुका- जिमनवाडी 2,  खडगाव-1, कुस बुद्रुक 1, वाई तालुका- आकोशी-1, आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1, पाटण तालुका -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,  जांभेकरवाडी 1 (मृत्यु), खंडाळा तालुका- अंधोरी  2, घाटदरे 1 व पारगाव 7, जावळी – सावरी 3, केळघर 2, महाबळेश्वर तालुका- कासरुड 2, देवळी 3 गोळेवाडी 1, कराड तालुका- खराडे  2, म्हासोली 1, फलटण तालुका  सस्तेवाडी 1, खटाव तालुका- वांझोळी 1 वरची अंभेरी 1

जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 11

वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्ण याचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!