दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सासकलचे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांची महाराष्ट्र शासनाकडून सन २०२०, २०२१ व २०२२ करिता देण्यात येणार्या ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’साठी निवड झाली आहे.
या पुरस्काराबद्दल कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.