आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे प्रवेश सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे ‘मिड टर्म ऍडमिशन’ प्रवेश सुरू करण्यात आलेले आहेत, अशी माहिती आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे यांनी दिली.

अ‍ॅडमिशन सुरू करण्यात आलेले विभाग :

  • रोबोटिक्स
  • एरोमॉडेलिंग
  • कोडिंग
  • नर्सरी पासून ते इयत्ता बारावी
  • जेईई / नीट चे फाउंडेशन कोर्स हे नववी व दहावीपासून सुरू आहेत.
  • जेईई / नीट / एमचटी सीईटी तयारी कोर्सेस अकरावी बारावीसाठी उपलब्ध आहेत.
  • यासोबतच ‘डे केअर’ सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

Back to top button
Don`t copy text!