
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 10 मार्च, सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात रयत शिक्षण संस्थे पुढील परिसरात सध्या परप्रांतीय विक्रेत्यांनी असे सुबक रंगरंगोटी केलेले चिनीमातीचे तसेच नव्या प्रकारातील पाण्याचे माठ ,डेरे, सुरया, छोटे रांजण विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत .मात्र हे दिसायला देखणे असले तरी यामध्ये पाण्याचा थंडावा हा कमीच राहणार असेच दिसून येते. छाया : अतुल देशपांडे ,सातारा.
