फलटणमध्ये अकौंटंट त्वरित पाहिजेत फलटण येथील बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये व हॉटेलसाठी अकौंटंट त्वरित पाहिजेत. पात्रता : टॅलीचे ज्ञान आवश्यक, मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य. आकर्षक पगार देण्यात येईल. संपर्क : 9850173429