गायकवाड व्ही. डी. असोसिएटस या फलटण येथील इनकम टॅक्स व जीएसटी फर्ममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.
अकौंट असिस्टंट – २ जागा
पात्रता : B.Com, M.Com, MBA, Tally, GST कोर्स सह इनकम टॅक्स व GST कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार दिले जाईल.
ऑडिट असिस्टंट – २ जागा
पात्रता : B.A., B.Com, टायपिंग कोर्ससह ऑडिट कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार दिला जाईल.
फक्त Tally व GST Course पुर्ण असल्यास पण अनुभव नसल्यास अनुभवासाठी जॉब दिला जाईल व नंतर परफॉर्मन्स नुसार पगार दिले जाईल. सहा महिने पुर्ण झाल्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
तरी आपल्या रिझ्युमसह आमच्या कार्यालयात सकाळी 10 ते 5 वेळेत प्रत्यक्ष भेटावे.
– आमचा पत्ता –
गायकवाड व्ही. डी. असोसिएटस,
फ्लॅट १, ओंकार क्लासिक, रिंग रोड, डॉ. मगर हॉस्पिटलच्या पाठीमागे, फलटण