राजवडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । राजवडी, ता. माण येथील तलावा जवळून अज्ञात इसमाने दि.२४ सप्टेंबर रोजी ९.३० वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!