शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी: फरांदवाडीत सुरू झाले ‘धान्य ग्रेडिंग युनिट’; अवघ्या १०० रुपये प्रति क्विंटल दराने धान्य स्वच्छ करून मिळणार!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

‘आयोध्य फूड्स’ (Aayodhya Foods) व ‘कृषी क्रांती ॲग्रो लिमिटेड’ (Krushi Kranti Agro Limited) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी एक नवीन ‘ग्रेडिंग युनिट’ (Grading Unit) सुरू करण्यात आले आहे.

आमची वैशिष्ट्ये आणि सुविधा:

  • येथे सर्व प्रकारचे धान्य अत्याधुनिक पद्धतीने ग्रेडिंग (स्वच्छ) करून मिळेल.

  • दर: फक्त ₹ १००/- प्रति क्विंटल.

  • विशेष सेवा: धान्याचे नुसतेच ग्रेडिंग नाही, तर आकर्षक ‘ग्रेडिंग आणि पॅकिंग’ (Grading and Packing) देखील करून मिळेल.

शेतकरी बांधवांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा! अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

पत्ता: आयोध्य फूड्स, फरांदवाडी ग्रामपंचायतीच्या शेजारी, फरांदवाडी, ता. फलटण.

गुगल लोकेशन (Google Location): https://maps.google.com/maps?q=17.9882413%2C74.4040572&z=17&hl=en

संपर्क: 9403647047

19032026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!