फलटण शहरातून टाटा सुमो लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 24 जुलै 2024 | फलटण | येथील सगुणामाता नगर येथून अज्ञात चोरट्याने टाटा सुमो गाडी चोरली असल्या बाबतचा गुन्हा फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की; दि. 23 जुलै रोजी फलटण शहरातील सगुणामाता नगर येथून प्रशांत बाबर यांची टाटा कंपनीची सुमो गाडी चोरीला गेली असून याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार फाळके करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!