
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । सातारा । येथील जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर अज्ञात तीन इसमांनी एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल भंडारी, वय ३८, रा. भोंदवडे, ता. सातारा यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर अज्ञात तीन इसमांनी कोयत्याने हल्ला केल्याने त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
