
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मुरूम (ता. फलटण) गावच्या ओढ्यामध्ये दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यतीचा पाण्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाला आहे. याबाबतची खबर सुरेश खोमणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
तानाजी रामचंद्र जाधव (वय ४५, रा. मुरूम, ता. फलटण) असे मृत व्यतीचे नाव आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पो. हवा. ओंबासे करत आहेत.
