कसबा पेठेतील ८७ वर्षाच्या काकूंनी व्हील चेअर वरून केले मतदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | कसबा पेठ, फलटण येथील जुन्या पिढीतील श्रीमती सुमन वसंतराव इंगळे (काकू) वय वर्षे ८७ यांनी व्हील चिअरवर येऊन मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!