
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : काल (दिनांक ६ जुलै) रोजी 2753 व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. त्या सोबतच फलटण येथील करोना केअर सेंटरमधील कन्फर्म वार्ड मध्ये 22 रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 53 जण आहेत. तर संस्थामक विलीगीकरण कक्षात कोणीही नाही. आज फलटण उपविभागातील ३३ जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
