स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 1, 2021
in फलटण
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, फलटण दि.१: फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी तब्बल 2 हजार 408 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. छाननीमध्ये सदर अर्जांमधील 26 अर्ज अवैध ठरले त्यामुळे 2 हजार 382 उमेदवार रिंगणात असून आता अखेरपर्यंत कोण निवडणूकीच्या रिंगणात राहतो आणि कोण मुदतीत आपले अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काशिदवाडी व डोंबाळवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर अनेक ग्रामपंचायतीमधील काही जागाही बिनविरोध झाल्या आहेत.
दि.30 (बुधवार) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी 1हजार 490 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होती. दि.31 रोजी सकाळपासून छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या छाननीत 26 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
 गावनिहाय सदस्य संख्या व दाखल उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे – राजाळे 13( 62), सोनगांव 9 (32), धुळदेव 9(50),  अलगुडेवाडी 9(29), सांगवी 13( 40), टाकळवाडे 9(38), कांबळेश्‍वर 9(32), तावडी 7( 19), निरगुडी 11( 2), विंचुर्णी 7(15), धुमाळवाडी 7( 22), बोडकेवाडी 7( 9) सासकल 9(29), भाडळीं बु॥ 7(23), भाडळीं खु॥ 7(24), तिरकवाडी 7( 19), सोनवडी बु॥ 7(17), सोनवडी खु॥ 7(17), आळजापूर 9(35), शेरीचीवाडी हिं. 7(13), बिबी 9( 32), कोर्हाळे 7( 10) वडगांव 7( 8),  हिंगणगांव 11( 35),  घाडगेवाडी 7( 25),  कापशी 7( 26), वाघोशी 7( 8), कापडगाव 9( 26), कोरेगाव 7(20),  आरडगाव 7 (18), तांबवे 9(20), जिंती 11( 23), रावडी खु॥ 7(17),  रावडी बु॥ 9( 26), भिलकटी 7(19), पिंपळवाडी 17(69), तडवळे 9(11),  डोंबाळवाडी 7(7), खराडेवाडी 9(20), काळज 9(38), होळ 9(23), मुरुम 9(26),  खामगाव 11(38), फडतरवाडी 9( 33), कोळकी 17( 93), जाधववाडी फ 11( 30), झिरपवाडी 9( 35), निंभोरे 9( 43), ढवळेवाडी निं 7( 17),  काशीदवादी 7(7), वडजल 7( 25), सस्तेवाडी 11(41), खुंटे 9(31), शिंदेवाडी 9(48), ठाकुरकी 9(23), फरांदवाडी 9( 37), नांदल 9(36), मुळीकवाडी 7( 17) घाडगेमळा 7(13), वाखरी 9( 49), ढवळ 11(43), मलवडी 9(31), पिराचीवाडी 7(18),  शेरीचीवाडी ढ 7(22), सरडे 11( 42), साठे 9(23), शिंदेनगर 7(32), पवारवाडी 11( 54), हनुमंतवाडी 9(42),  गुणवरे 15( 56), जाधववाडी ता 7(23), मुंजवडी 9( 53) निंबळक 13,(45), जावली 9(35), राजुरी 11 (59), आंदरुड 9(25), कुरवली बु॥ 9(38), नाईकबोमवाडी 7 (20), मिरढे 9(16), शेरेशिंदेवाडी 7(14).
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 4 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी अन्य उमेदवारी दाखल केलेल्यांनी आपले अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

CBSE बोर्डाच्या परीक्षा 4 मे ते 10 जून दरम्यान होतील, तर 15 जुलैपर्यंत रिझल्ट जाहीर केला जाईल

Next Post

फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची आयकर सह-आयुक्त पदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post
फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची आयकर सह-आयुक्त पदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची आयकर सह-आयुक्त पदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ताज्या बातम्या

सौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार

सौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार

January 27, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबीर संपन्न; के. बी. एक्स्पोर्टमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबीर संपन्न; के. बी. एक्स्पोर्टमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 27, 2021
ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार संपन्न

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा : श्रीमंत रामराजे

January 27, 2021
फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर जमिनींचे सक्तीने भूसंपादन करा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर जमिनींचे सक्तीने भूसंपादन करा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

January 27, 2021
मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

January 27, 2021
15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

January 27, 2021
कृषी कायद्यांना स्थगिती देणार की नाही हे सांगा, अन्यथा आम्ही देऊ : सुप्रीम कोर्ट

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

January 27, 2021
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आश्वासनानंतर विक्रम ढोणे अहिल्या देवी स्मारक उपोषण मागे

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आश्वासनानंतर विक्रम ढोणे अहिल्या देवी स्मारक उपोषण मागे

January 27, 2021
अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता

अर्थसंकल्पाच्या पार्शवभूमीवर सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

January 27, 2021
यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात

यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण

January 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.