फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची आयकर सह-आयुक्त पदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, फलटण, दि. १ : फलटण तालुक्यातील सुरवडी गावचे तुषार मोहिते यांची केंद्र आयकर विभागाच्या सह-आयुक्त पदी पदोन्नती झालेली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. मोहिते यांची पदोन्नती झाल्याबद्दल फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!