स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटण तालुक्यातील 155 कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 19, 2021
in कराड - पाटण
ADVERTISEMENT

स्थैर्य,सातारा, दि.१९: पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करुन पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
पाटण मतदार संघातील ग्रामीण डोंगरी भागात सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर विविध विकासकामांचे ऑनलाईन ई- भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, शिवदौलत सह.बॅक,मल्हार पेठ येथून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
155 कामांमध्ये रस्ते, मागासवर्गीय मुलांसाठी अभ्यासिका यासह विविध विकास कामे हाती घेतले आहेत. ही कामे दर्जेदार करावीत. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराजांनी या मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटावर मात केली आहे. आताही करोनाचे सकंट महाराष्ट्रावर आहे,या संकटासाठी आपला लढा यापुढेही सुरु राहील या लढ्यामध्ये नागरिकांनी स्वत:ला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता याची शिस्त लावली पाहिजे. कोरोनाचे संकट असतानाही पाटण मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत. आज रात्रं-दिवस आपण मेहनत घेत आहोत या मेहनतीला यश मिळेल अशी प्रार्थना करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा दिल्या
80 टक्के पाटण मतदार संघ डोंगरी आहे. 155 कामांमध्ये रस्ते, वाड्यावस्त्यांवरील अंतर्गत रस्ते, गावे-वाड्यांना जोणारे मोठे रस्ते तसेच जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजना (विशेष घटक) योजनेंतर्गत मासवर्गीय वस्त्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींना अभ्यासाकरिता अद्ययावत अभ्याकसिका बांधण्याबरोबर विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याच्या‍ विकासासाठी आवश्यक निधी द्यावा, अशी मागणीही गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ऑनलाईन ई- भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.


ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी लोकप्रतिनिधींना कोरोनाची लस द्या; विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मागणी

Next Post

४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालय, मॉल्सवाल्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

Next Post

४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालय, मॉल्सवाल्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

ताज्या बातम्या

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 37 हजार अर्ज रद्द

March 1, 2021

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

March 1, 2021

शांतिदुत परिवार व आयएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

March 1, 2021

पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘आमच्या मुलीची बदनामी केली जातेय, आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही’

March 1, 2021

सीताराम कुंटेंनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार, कोण आहेत सीताराम कुंटे?

March 1, 2021

अजित पवारही देवेंद्र फडणवीसांना भिडले, अधिवेशनाआधी दिलं खुलं आव्हान

March 1, 2021

चौथ्या कसोटीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात

March 1, 2021

‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’, चित्रपटाची रिलीज डेटही आली समोर

February 28, 2021

चंद्रकांत पाटलांचा पवारांना सल्ला : ‘जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवायला हवे’

February 28, 2021

देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला

February 28, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.

×