108 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 266 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

 

स्थैर्य, सातारा दि.१८: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 108 नागरिकास घरी सोडण्यात आले असून 266 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

266 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 22, कराड येथील 14, फलटण येथील 6,कोरेगाव येथील 9, वाई येथील 16, रायगाव येथील 6, पानमळेवाडी येथील 62,मायणी येथील 4,महाबळेश्वर येथील 16, पाटण येथील 4, दहिवडी येथील 11, तळमावले येथील 31, म्हसवड येथील 13,तरडगांव येथील 7, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 45असे एकूण 266 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

घेतलेले एकूण नमुने – 272613

एकूण बाधित 53925

घरी सोडण्यात आलेले -50792

मृत्यू — 1785

उपचारार्थ रुग्ण — 1348

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!