दानवलेवाडी येथून युवती बेपत्ता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । दानवलेवाडी, ता. माण येथून एक युती बेपत्ता झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास दानवलेवाडी येथील राहत्या घरातून पल्लवी सुभाष यादव, वय १८ ही होती कोणास काही न सांगता घरातून निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार तिची आई सौ कल्पना सुभाष यादव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.

Back to top button
Don`t copy text!