
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण दि.१९: फलटण शहर पोलीस ठाण्याचा नव्याने कार्यभार स्विकारणारे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्यावतीने सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी आरपीआयचे सातारा जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, तालुका अध्यक्ष संजय निकाळजे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, कार्याध्यक्ष आनंद काकडे, सोमंथळी शाखा प्रमुख प्रविण शेळके, शहर उपाध्यक्ष तेजस काकडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
