फलटण शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण शहरातील पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या सुधारीत जलकेंद्र येथील जॅकवेल पंपाचे काम करण्याचे असल्याने मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी फलटण शहराला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!