
दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत फलटण तालुक्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
सध्या फलटण शहर व तालुक्यातील बांधकाम बोगस नोंद झाली आहे. कामगार उपायुक्तांनी या नोंदीची फेरतपासणी करावी.
सेच तालुक्यात सुरू असलेल्या एका स्टोन क्रशरच्या धुळीमुळे परिसरातील लोकांना त्रास होत असून याठिकाणी सुरू असलेल्या नियमबाह्य कामाची चौकशी करावी.
अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा कामगार संघर्ष संघटनेच्यावतीने तहसिलदारांकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.