
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या कृषिदूत यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत पर्यावरण दिन “वृक्ष रोपण” करून साजरी केला.
यावेळी उपस्थित ग्रामसेवक मॅडम, तसेच उपसरपंच, इतर ग्रामस्थ उपस्थित होते प्रोग्रॅम ऑफिसर आणि प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी उपस्थित उद्यानदूत दिग्विजय गोडसे, कापसे गौरव, क्षितिज काकडे, दिग्विजय गायकवाड, कापसे गौरव,मयूर जगताप, अर्जुन मांजरे, शुभम कुंभार होते.
