फलटण शहरात मतदान जागृतीबाबत उपक्रम


दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहरात भाग क्रमांक १७० या कमी मतदान टक्केवारी असणार्‍या भागात ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा ) विधानसभा मतदार संघ येथे मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत ‘स्वीप’अंतर्गत जनजागृती उपक्रम घेण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!