विमा क्षेत्रातील ‘अशोका पुरस्कारा’ने विश्वजित कदम सन्मानित


दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
प्रजासत्ताक दिनानिमित्त चालू आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२३-२०२४ चा उत्कृष्ट विमा प्रतिनीधीचा ‘अशोका पुरस्कार’ फलटण एलआयसीचे शाखा प्रबंधक प्रविण शिंदे सर व उपशाखा प्रबंधक बादर सर यांच्या हस्ते विश्वजीत कदम यांना प्रदान करण्यात आला.

विश्वजित कदम यांचे अशोका पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!