विजयसिंह पाटणकर यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
म.न.पा. मुंबईचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त विजयसिंह लालासाहेब पाटणकर यांचे मंगळवार, दि. २ जुलै २०२४ रोजी रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे आज, दि. ३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

विजयसिंह पाटणकर यांना कर्नल जयवंतराव पाटणकर, समस्त पाटणकर परिवार व ग्रामस्थ वाजेगावसह मित्रमंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!