प्रा. विजयकुमार मारुती राऊत यांचा श्रीमंत संजीवराजेंच्या हस्ते यथोचित सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 15 जानेवारी 2022 । फलटण । प्रा. विजयकुमार मारुती राऊत यांच्या फलटण येथील भैरोबा गल्ली येथे असणाऱ्या निवासस्थानी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यथोचित सत्कार केला.

 

यावेळी फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती विद्याताई गजानन गायकवाड, माजी नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैय्या), माजी नगरसेविका सौ. प्रगती भाऊसो कापसे व राऊत, कर्वे, गायकवाड, जगताप, ननवरे, संदे कुटूंबीय उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नीरज विजयकुमार राऊत यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!