वडले वि. कार्य. सेवा सोसायटीच्या वतीने बापुराव राजाराम जगताप यांचा सेवानिवृती निमित्त नागरी सत्कार


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वडले हायस्कूल वडले येथे कार्यरत असणारे बापूराव राजाराम जगताप हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त वडले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शुभहस्ते नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले,” बापूराव जगताप यांनी वडले याठिकाणी बारा वर्षे शैक्षणिक सेवा केली जवळजवळ एक तप त्यांनी पूर्ण केले. वडले हायस्कूल वडले या हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबर विद्यार्थी संख्या वाढावी पण त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो.”

बापूराव राजाराम जगताप यांनी आपल्या सेवेची सुरुवात १९८८ ला केली.१९८८ ते १९२ श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये ते कार्यरत होते.१९९२ ते ९७ मुधोजी हायस्कूल मध्ये त्यांनी सेवा केली.१९९७ ते २०११ कालावधीमध्ये श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय मध्ये पुन्हा सेवा केली.२०११ पासून ते वडले येथे कार्यरत होते त्यांनी वडले या ठिकाणी बारा वर्षे सेवा दिली.त्यामुळे वडले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.माणिकराव सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंत सोनवलकर, नाईकबोमवाडी चे माजी सरपंच यशवंत कारंडे, निवृत्ती तुपे, आंदरुड सेवा सोसायटीचे चेअरमन शंभूराज विनायकराव पाटील, वडले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन करिष्मा देवानंद, शोभा दिगंबर लाळगे व्हॉईस चेअरमन, प्राध्यापक डॉ.संतोष लाळगे प्रा.सोपान काळे,शिवाजी विश्वनाथ लाळगे, दत्तात्रय साधू सोनवलकर, संचालक,आनंदराव बाबुराव सोनवलकर, भिकू कृष्णा सोनवलकर, बाळू तानाजी सोनवलकर, बबन शेंडगे,बापुराव मोरे, गजानन नाळे, अविनाश गुलाबराव सोनवलकर पाटण तालुका आदर्श शिक्षक, श्रीराम सहकारी साखर कारखाना कायम कामगार पतसंस्था चेअरमन प्रकाश रघुनाथ लाळगे, माजी सरपंच सतीश सयाजी काळे, माजी चेअरमन सिताराम सोनवलकर (बापू), मल्हारी हरी सोनवलकर माजी चेअरमन, शामराव यादवराव सोनवलकर माजी संचालक, एडवोकेट वैभव धायगुडे, मल्हारी सोनवलकर सामाजिक कार्यकर्ते, दिलीप रामचंद्र सोनवलकर माजी संचालक, जय भवानी हॉस्पिटल चे ज्ञानेश्वर काळेसर, शिवाजी गेजगे,सिताराम खवळे, साहेबराव नाळे, संतोष मोरे, बापूराव मोरे, तुकाराम मोरे, समीर मोरे, विनोद लाळगे,रमेश ठोंबरे, श्रीकांत उराडे, महेंद्र लाळगे, शरद सोनवलकर, शिवाजी सोनवलकर मास्तर, देवीदास मोरे, महेश भोसले, गजानन सोनवलकर सामाजिक कार्यकर्ते, कुंडलीक रुपनवर, माणिक नाळे, निलेश सोनवलकर फौजी, चंद्रकांत सोनवलकर, विकास सोनवलकर, कोळवडकर अकॅडमीचे कोलवडकर सर, तानाजी सोनवलकर,भगवान लाळगे, शितल लंभाते, काशिनाथ सोनवलकर, भाऊसो गेजगे, दगडू काळे, संपत काळे, पिराजी काळे,हिराजी शेंडगे, किसन शेंडगे, पांडुरंग शेंडगे,संतोष शेंडगे,दत्तात्रय शेंडगे, रामचंद्र लाळगे, देविदास लाळगे, विष्णू लाळगे, विश्वनाथ लाळगे, योगेश लाळगे गणेश काळे,अनिल काळे, नारायण काळे, शरद सोनवलकर, श्रीकांत सोनवलकर,निलेश दळवी, निलेश लाळगे माजी सरपंच, हणमंत सोनवलकर, युवा उद्योजक दत्तात्रय आबाजी सोनवलकर, ज्ञानेश्वर सोनवलकर, किशोर काळे, जगदीश लाळगे, शरद लाळ गे, सुरेश सोनवलकर,पोपट सरक,बाबुराव सोनवलकर ग्रामपंचायत सदस्य,रमेश काळे, मंगेश नाळे. संजय बोराटे, विकास लाळगे, रोहन लाळगे, गजराज लंभाते, तानाजी सोनलवकर, तानाजी मोरे, रणजीत सोनवलकर,सोपान काळे, संतोष लाळगे, प्रकाश लाळगे,संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!