Phaltan : त्वरीत पाहिजेत 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा आमच्या येथे खालील पदे त्वरीत भरणे आहेत. ॰ सेल्स एक्सीक्युटीव्ह – २ जागा, पदवीधर, मार्केटिंगचा अनुभव आवश्यक ॰ डिलेव्हरी बॉय – २ जागा, मराठी व इंग्रजी लेखन व वाचन आवश्यक, दुचाकी आवश्यक – संपर्क –वैष्णवी एजन्सीज,सुनील मेडीकल शेजारी, रविवार पेठ, फलटणमोबा.: 9822010346 आपला बायोडेटा वरील नंबर वर WhatsApp द्वारे सेंड करावा.