फलटण येथे ऑफिस बॉय त्वरित पाहिजेत 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथे ऑफिस कामासाठी ऑफिस बॉय त्वरित पाहिजेत. फलटण शहरात फिरतीसाठी फलटण व परिसरातील माहिती असणे आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक. शिक्षणाची अट नाही. स्वतःची दुचाकी आवश्यक आहे. पात्रतेनुसार पगार दिला जाईल. : संपर्क : 8007552626