दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | सातारा | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
शनिवार दि. 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. जगताप हॉस्पिटल, शिरवळ येथे आगमन व जगताप हॉस्पिटलला भेट. स्थळ : जगताप हॉस्पिटल, शिरवळ रोङ
11.15 वा. जगताप हॉस्पिटल, शिरवळ येथून प्रयाण.
दुपारी 1.15 वा. सर्किट हाऊस, कराड येथे आगमन व राखीव.
दुपारी 1.30 वा. दिवगंत श्री. युवराज कात्रे यांच्या शोकसभेस उपस्थिती. स्थळ – वेणुताई चव्हाणहॉल, कराङ
दुपारी 3 वा. पत्रकार परिषद. स्थळ – सर्किट हाऊस, कराङ दुपारी 4 वा. सर्किट हाऊस, कराड येथून मुंबईकडे प्रयाण.