तुमच्या घरातील किंवा इमारतीतील सिंटेक्स (Sintex) किंवा इतर पाण्याची टाकी गळत असेल, तर मोठा खर्च करून नवीन टाकी घेण्याची गरज नाही. टाकी मजबूत व गळतीमुक्त दुरुस्त करून देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, सिंटेक्स टाकी स्वच्छ करून देण्याचीही सेवा दिली जाते.
उपलब्ध सेवा व वैशिष्ट्ये:
फायबर पॅच आणि फायबर वेल्डिंग: गळती लागलेल्या टाक्यांचे मजबूत व गळतीमुक्त (Leak-proof) काम केले जाते.
सिंटेक्स टाकी स्वच्छता: पाण्याची टाकी व्यवस्थित साफ करून दिली जाते.
खर्चात बचत: नवीन टाकीच्या तुलनेत दुरुस्तीमुळे मोठा पैसा वाचतो.
पाण्याची टाकी दुरुस्त करून घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आजच खालील क्रमांकावर संपर्क साधा.
📞 संपर्क क्रमांक: 9370037289
20112026
Phaltan Officeनोव्हेंबर 20, 2026Last Updated: नोव्हेंबर 20, 2026