
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | नवी दिल्ली |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज वार्षिक बजेट सादर करत आहेत. त्यांचे बजेट भाषण सकाळी ११ वाजता सुरू झाले आहे. आज त्या बजेटमध्ये विविध विकासाभिमुख निर्णय जाहीर करतील, अशी आशा आहे.



