
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील नावाजलेल्या ‘गजानन सुजुकी’ (Gajanan Suzuki) टू व्हीलर डीलरशिपसाठी अनुभवी मेकॅनिकची तातडीने भरती सुरू आहे.
पदाचे नाव: टू व्हीलर मेकॅनिक
आवश्यक अनुभव: २ ते ३ वर्षे (टू व्हीलर रिपेअरिंग)
पगार: ₹ १४,००० ते ₹ १८,००० (योग्यतेनुसार)
खास सुविधा:
संपूर्ण कुटुंबासाठी मेडिकल सुविधा.
प्रॉव्हिडंट फंड (PF) सुविधा उपलब्ध.



