फलटण तालुक्यातील दोन ग्रामपंचायती राजे गटाकडे तर दोन खासदार गटाकडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 7 नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील पंचवार्षिक निवडणूक झालेल्या चार ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींमध्ये राजे गटाची सरशी झाली असून दोन ग्रामपंचायती खासदार गटाकडे गेल्या आहेत, तर तीन ग्रामपंचायतींत झालेल्या पोटनिवडणुकीत सासकलमध्ये राजेंद्र घोरपडे, मुरूम येथे प्रतीक्षा झेंडे तर मलवडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुती सुनीता तरडे विजयी झाल्या आहेत.

चार ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

जाधवनगर ग्रामपंचायत – सरपंचपदी संगीता सतेश जाधव (सर्वसाधारण स्त्री), सदस्य – अमोल एकनाथ जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग, १०० मते), बिनविरोध सदस्य – जयश्री जयसिंग जाधव (सर्वसाधारण स्त्री), वर्षा संभाजी रासकर (सर्वसाधारण स्त्री), विद्या धनाजी कोरडे (सर्वसाधारण स्त्री), पोपट सावता रासकर (सर्वसाधारण), विजया राजेंद्र माने (सर्वसाधारण स्त्री), विजय तुकाराम गोरे (सर्वसाधारण).

दर्‍याचीवाडी ग्रामपंचायत – प्रभाग १ – शिल्पा महेश कदम (सर्वसाधारण स्त्री, ८४ मते), प्रतिमा शिवाजी पवार (सर्वसाधारण स्त्री, ७८ मते), नितीन विलास जाधव (सर्वसाधारण, ७६ मते), प्रभाग २ – अंजना संपत जाधव (सर्वसाधारण स्त्री, १२९ मते), रघुनाथ बाबुराव जाधव (सर्वसाधारण, १२१ मते), प्रभाग ३ – मेघा हरिचंद्र ढेंबरे (सर्वसाधारण स्त्री, १११ मते), गोरख सीताराम कुमकाले (सर्वसाधारण, ७२ मते).

उपळवे ग्रामपंचायत – सरपंचपदी – विक्रम गोरख लांभाते (६६७ मते), सदस्य – प्रभाग १ – श्रीकांत श्रीमंत लांभाते (सर्वसाधारण, २६५ मते), प्रभाग १ – माया अजित लांभाते (सर्वसाधारण स्त्री राखीव, २९७ मते), शीतल रोहन लांभाते (सर्वसाधारण स्त्री राखीव, २९५ मते), प्रभाग २ – चंद्रशेखर सुभाष लांभाते (सर्वसाधारण, १४८ मते), प्रभाग ३ – माधुरी सचिन जगताप (अनुसूचित जाती स्त्री राखीव, १७५ मते), खंडेराव संपत मदने (सर्वसाधारण, ११२ मते)

सावंतवाडी ग्रामपंचायत – सरपंचपदी – शकुंतला बाळासो सावंत (२७३ मते), सदस्य – प्रभाग १ – विशाल रामचंद्र फडतरे (सर्वसाधारण, ११२ मते), प्रभाग १ – किशोरी अमोल चव्हाण (सर्वसाधारण स्त्री राखीव, १३१ मते), नंदा विष्णू जाधव (सर्वसाधारण स्त्री राखीव, १२१ मते), प्रभाग २ – गणपत शिवराम सावंत (सर्वसाधारण, ७७ मते), शकुंतला बबन बिचुकले (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, १११ मते), प्रभाग ३ – तानाजी रघुनाथ जाधव (सर्वसाधारण, ८३ मते), अनिता महादेव मदने (सर्वसाधारण स्त्री राखीव, ८२ मते)

मलवडी पोटनिवडणूक – प्रभाग ३ – सुनीता भरत तरडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री).

मुरूम पोटनिवडणूक – प्रभाग २ – प्रतीक्षा विजय झेंडे (सर्वसाधारण स्त्री, २२० मते).

सासकल पोटनिवडणूक – प्रभाग ३ – राजेंद्र धोंडीबा घोरपडे (अनु. जाती, २६३ मते).


Back to top button
Don`t copy text!