सावंतवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; शकुंतला सावंत लोकनियुक्त सरपंच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी काल, रविवारी मतदान पार पडले होते. यामध्ये सावंतवाडी ग्रामपंचायतींसाठी ९३.२६ % मतदान झाले होते.

आज झालेल्या मतमोजणीत सावंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

लोकनियुक्त सरपंच – शकुंतला सावंत

विजयी उमेदवार

१. विशाल फडतरे

२. किशोरी चव्हाण

३. नंदा जाधव

४. गणपत सावंत

५. शकुंतला बिचुकले

६. तानाजी जाधव

७. अर्चना मदने व अनिता मदने यांना समान मते


Back to top button
Don`t copy text!