नीरा खोऱ्यातील आजचा पाणीसाठा; वाचा सविस्तर


दैनिक स्थैर्य । दि. 03 जुन 2025 । फलटण । नीरा नदीवर असणाऱ्या धरणांमध्ये आज मंगळवार दि. ०३ जून २०२५ रोजी नक्की किती पाणीसाठी आहे ?; याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा; वाचा सविस्तर…

भाटघर धरण – ७.१५ %

वीर – ४२.०४ %

नीरा देवधर – ०९.२८ %

गुंजवणी – २१.६८ %


Back to top button
Don`t copy text!