आज फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना सुट्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | आज शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये यांना स्थानिक सुट्टी आहे. याची नोंद फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावी; असे मत तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!