स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सौ. शैला कोलवडकर यांना पुस्तक प्रदान


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील दालवडी येथील सौ. शैला कोलवडकर या महिला अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेत नोकरी मिळण्याकामी खूप कष्टप्रद, सर्जनशीलतेतून, काळजीपूर्वक मार्गक्रमण करीत आहेत. अशाच महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आज प. पू. उपळेकर महाराज मंदिरात त्यांना एक पुस्तक भेट म्हणून प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी श्रीमंत सुभद्राताई नाईक निंबाळकर, सौ. शैला नंदकुमार _मोरे व सौ. कविता_ सुनील मोरे यांच्या माध्यमातून हे पुस्तक प्रदान करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!