फलटण बस स्थानकाबाहेर ‘नो पार्किंग’च्या तीनतेरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण बस स्थानकामध्ये ‘नो पार्किंग’चा बोर्ड लावून सुद्धा सर्वत्र गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. प्रवाशांना येण्या-जाण्याकरता रस्ता सुध्दा ठेवला जात नाही.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!