फलटण शहरामध्ये चोरट्यांनी मेडिकल स्टोअर फोडले; २७ हजारांचा मुद्देमाल लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण येथील डेक्कन चौकातील श्रीपाद मेडिकल स्टोअर चोरट्यांनी दि. १५ ऑगस्टच्या मध्यरात्री फोडून स्टोअरमधून लॅपटॉप व रोख रक्कम १२ हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद हरिष हणमंत बेडके यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीचा तपास सहाय्यक फौजदार आनंद भोसले करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!