लिंब येथे महिलेचा विनयभंग


स्थैर्य, सातारा, दि. 1 : सासूबरोबर जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पवळेश्‍वर (लिंब) येथील एकावर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. सुरेश गणेश निकम रा. पवळेश्‍वर नगर (लिंब), ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी ही सासूसमवेत जळण काढण्यासाठी गेली होती. यावेळी फिर्यादीने त्याठिकाणी येवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीवरून संशयीतावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!