
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.८: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूरमधील पत्रिका गेटचे उद्घाटन करतील.
जयपूरमधील जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका वृत्तपत्र समूहाने आयकॉनिक गेट बांधले आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी समूहाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन देखील करतील.
डीडी न्यूजवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाईल.
