Phaltan : त्वरित पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आमच्या येथे खालील पदे त्वरित भरणे आहेत.

सेल्स एक्सीक्युटीव्ह – पदवीधर – अनुभवास प्राधान्य – ५ जागा

अकौटंट – बी. कॉम. – १ जागा

रिसेप्शनिष्ट – पदवीधर – महिलेस प्राधान्य – १ जागा

बॅक ऑफिस – संगणक ज्ञान आवश्यक – महिलेस प्राधान्य – १ जागा

: संपर्क :
कणसे ह्युंदाई,
जिंती नाका, फलटण
मोबा.: 7030957474, 7768009387


Back to top button
Don`t copy text!