मराठा क्रांती मोर्चाकडून फलटणमध्ये ‘यंदा कर्तव्य आहे ना…?’ वधू-वर पालक परिचय मेळावा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय, फलटणतर्फे ‘यंदा कर्तव्य आहे ना…?’ हा मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्यासाठी भव्य मराठा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. मराठा समाजातील सर्व इच्छुक वधु-वर पालकांनी आजच आपल्या पाल्यांचे नाव रु. १५१ /- शुल्क भरून नोंदणी करून टोकन घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी…

  • श्री. सुनील गरूड, फलटण, मो. ९८२३४१६७४२
  • श्री. सुनिल सस्ते (सस्तेवाडी), मो. ९२२६९२३००१
  • श्री. युवराज पवार, फलटण मो. ९१७५३४१८०४
  • श्री. सूर्यकांत पवार, फलटण मो. ७४९८१४१०४३
  • श्री. मधुकर भोईटे (आरडगांव) मो. ८२७५७९१२८३
  • श्री. सुधीर यादव, फलटण मो. ९९७५८३२९०३
  • श्री. अमोल सस्ते, निरगुडी मो. ९९७५१९२६२६
  • श्री. शंभूराजे खलाटे, खुंटे मो. ९६७३३७१४१४
  • श्री. अमोल भोईटे, फलटण मो.७०२०६६८६१६
  • श्री. राजाभाऊ निंबाळकर, मलठण मो. ८५५१९७११७७
  • श्री.नंदकुमार गायकवाड, फलटण मो. ९०११०६२०८४
  • श्री. राजेंद्र बोंद्रे, वाठार निंबाळकर मो. ९२८४८९०९०१

यांच्याशी फोनवरून संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय, स्वरा हाईटस्, बेसमेंट, गाळा नंबर २ ए, रिंगरोड, डी. एड्. चौक, फलटण, ता. फलटण, जि. सातारा, संपर्क : ७४१०७२५७४३ येथे संपर्क साधावा.

परिचय मेळावा स्थळ : सजाई गार्डन मंगल कार्यालय, विंचुर्णी रोड, फलटण, वेळ- दिनांक ०१/०९/२०२४, रविवारी सकाळी १० वाजलेपासून.

कार्यक्रमादिवशी कार्यक्रमस्थळी स्नेहभोजनाची व्यवस्था केल्याची माहिती आयोजक मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!