फलटण शहरातील विविध विकासकामांचा श्रीमंत संजिवराजेंच्या हस्ते शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | फलटण नगरपरिषद प्रभाग क्रमांक १० मधील आर. व्ही. निंबाळकर वाडा ते हनुमान मंदिर, दगडी पूल ते सुतार घर, जी.जी. पवार घर ते राजेंद्र भिंगरे घर येथील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर, सुदामराव मांढरे, माजी नगरसेवक अजय माळवे, माजी नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, आनंदराव शितोळे, दत्तात्रय शिंदे, वीरसिंह खानविलकर, कमलाकर आहेरराव, अरुण अण्णा खानविलकर, अमरसिंह खानविलकर, संतोष निंबाळकर, बंडूशेठ पाचवडकर, संजय कर्वे, ॲड. राहुल सतुटे, अमरसिंह देशमुख, बापू आहेरराव, सुरेश निंबाळकर, हिंदूराज निंबाळकर, योगेश शिंदे, बाळासाहेब सुतार, गणेश सुतार, माऊली दळवे, पप्पू मांढरे, विशाल राऊत, विशाल तेली, अक्षय राऊत, गणेश कापसे, राजाभाऊ सोनवलकर, विलास तावरे, सुरसिंह खानविलकर, गणेश बोराटे, रणजीत हिंगे, राहुल पवार, राजेंद्र बेंद्रे, प्रीतसिंह खानविलकर तसेच प्रभागांमधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!