फलटण येथे पतसंस्थेत विविध पदांची भरती Phaltan Officeफेब्रुवारी 24, 2025Last Updated: फेब्रुवारी 23, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथे कार्यरत असणाऱ्या आमच्या संस्थेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.1. क्लार्क / कॅशिअरपात्रता : पतसंस्था क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, सुशिक्षित, पदवीधर, कॉम्पुटर ज्ञान आवश्यक.2. दैनंदिन ठेव कलेक्शन प्रतिनिधी – जागा २पात्रता : फ्रेशर किंवा अनुभवी.गरजू उमेदवारांनी आपल्या अर्जासह पुढील पत्त्यावर समक्ष उपस्थित रहावे.: आमचा पत्ता :लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.; फलटणफलटण एमएससीबी ऑफिस समोर, लक्ष्मीनगर, फलटण.7588059259, 9422733277, 963769683328022025 Phaltan Officeफेब्रुवारी 24, 2025Last Updated: फेब्रुवारी 23, 2025 Facebook X WhatsApp Telegram