अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । बारामती । अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अंजनगाव चे विद्यमान सरपंच बाळासाहेब परकाळे सोमेश्वर कारखाना माजी व्हॉइस चेअरमन तसेच उपसरपंच सुभाष वायसे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोरे ,पोलीस पाटील ईश्वर खोमणे, शालेय समिती अध्यक्ष हवा परकाळे, आकाश सस्ते, यशपाल चव्हाण ,नवनाथ परकाळे, वैभव मोटे, रामभाऊ नाळे ,सत्यवान कुचेकर ,दत्तू कुचेकर, ऋषिकेश कुचेकर, सचिन कुचेकर ,प्रणव कुचेकर, प्रतीक कुचेकर, तसेच ग्रामस्थ व आजी माझी ग्रामपंचायत सदस्य व इतर सूत्रसंचालन निवेदक व गायक सलीम सय्यद, व आभार प्रदर्शन अंजनगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर व प्रशांत कुचेकर यांनी केले

Back to top button
Don`t copy text!