
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी बिबीतील मान्यवरांची उपस्थिती होती
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बोबडे, सरपंच प्रीती काशीद, उपसरपंच सचिन बोबडे, सदस्य विशाल बोबडे, महिपती बोबडे, तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश नलवडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष शरद बोबडे, पोलीस पाटील अजित बोबडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
