वॉरंट बजावण्यासाठी पोलीस आले होते; गैरसमज करून घेवू नये : प्रल्हाद साळुंखे – पाटील

दैनिक स्थैर्य । दि. १७ जुन २०२५ । फलटण । एका प्रलंबित न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हे वॉरंट बजावण्यासाठी आले होते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये, असे आवाहन जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी केले आहे.

दैनिक “स्थैर्य”ला विशेष माहिती देताना दुरध्वनी द्वारे साळुंखे – पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना साळुंखे – पाटील म्हणाले की, एका प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भात वॉरंट बजावण्यासाठी पोलीस आले होते. त्याबाबत पुढील प्रक्रिया ही आमचे विधिज्ञ करित आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये.

Back to top button
Don`t copy text!