सुरेश फौजदार यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण येथील सुरेश शंकर फौजदार (वय वर्षे ८१) यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते नीरा उजवा कालवा, पाटबंधारे विभाग येथून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!